![Sakalchya Batmya / Daily Sakal News show](https://d3dthqtvwic6y7.cloudfront.net/podcast-covers/000/103/032/medium/sakalchya-batmya-daily-sakal-news.jpg)
Sakalchya Batmya / Daily Sakal News
Summary: रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators.studio@ideabrews.com Android | Apple
- Visit Website
- RSS
- Artist: Sakal Media News
- Copyright: 2024 Sakal Media News
Podcasts:
घाटकोपर ट्रेन ब्लास्टचा आरोपी अटकेत ते महुआ मोइत्रा निवडणूक लढवू शकतात का?
Sakal Unplugged With Mandar Chandvadkar, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील भिडे मास्तरांनी घेतली Influencer ची शिकवणी | Sakal Unplugged
बाबा रामदेव यांची मोठी घोषणा! 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार ते तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रांचं लोकसभेतून निलंबन!
'डन्झो' आर्थिक संकटात!पगार देण्यासाठीही पैसे नाहीत ते सरडा सुद्धा आत्महत्या करेल, सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका
आंबेडकरांचा कायदेमंत्रीपदाचा राजीनामा गहाळ ते भाजपनं जिंकलेल्या राज्यात मुख्यमंत्रीपदी नवे चेहरे
ऐतिहासिक भिडे वाडा मोठ्या पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त ते चांद्रयान-3'ची घरवापसी!
नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा'', पंतप्रधान मोदींकडून घोषणा ते मध्य प्रदेशात 'भारत जोडो यात्रा' ठरली फेल?
राहुल गांधी हारले, मोदी जिंकले! पुन्हा चर्चा 'मोदी ब्रँड'ची ते इथूनच झालेली पराभवाची सुरवात..
उत्सर्जन घटविण्यासाठी ग्रीन क्रेडिट ते आदित्य एल-1 मोहिमेबाबत मोठी अपडेट
दोन हजार रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर ते शरद पवारांचा राजीनामा अन् ती गुप्त भेट! अजित पवारांचे राजकीय गौप्यस्फोट
आजपासून देशभरात सिमकार्ड खरेदीचे नवे नियम ते २०१७ मध्ये भाजप अन् राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असतं", तटकरेंचा गौप्यस्फोट!
सोन्याच्या भावाने मोडले सर्व रेकॉर्ड ते राहुल द्रविडबाबत BCCI ची मोठी घोषणा!
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल ते राज्यात 3 डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता-प्रकाश आंबेडकर
अमेरिकेतील टाटा कंपनीला कोर्टाचा झटका! काय आहे प्रकरण? ते 'लायकी'चं विधान आलं अंगलट! जरांगेंची माघार
चीनमध्ये न्यूमोनियाचं संकट! भारत सरकार अलर्ट ते शिंदे समिती रद्द करा, कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या; भुजबळ कडाडले!