Sakalchya Batmya / Daily Sakal News show

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Summary: रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news  Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.studio@ideabrews.com Android | Apple

Join Now to Subscribe to this Podcast

Podcasts:

 Sakal Unplugged wih Radha Khude : गौतमी जिच्या आवाजावर थिरकते ती गायिका कोण? तीन वर्ष होती शिक्षिका | File Type: audio/mpeg | Duration: 962

Sakal Unplugged wih Radha Khude : गौतमी जिच्या आवाजावर थिरकते ती गायिका कोण? तीन वर्ष होती शिक्षिका

 स्मितालय'च्या विद्यार्थीनींनी नाकारली 22 जानेवारीची सुट्टी ते जपानच्या मून स्नायपरनं रचला इतिहास | File Type: audio/mpeg | Duration: 673

स्मितालय'च्या विद्यार्थीनींनी नाकारली 22 जानेवारीची सुट्टी ते जपानच्या मून स्नायपरनं रचला इतिहास

 रामलल्लाचं झालं पहिलं मुखदर्शन ते अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारत सज्ज | File Type: audio/mpeg | Duration: 981

रामलल्लाचं झालं पहिलं मुखदर्शन ते अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारत सज्ज

 केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 22 जानेवारीला हाफ डे; कोणत्या राज्यांनी जाहीर केली सुट्टी? ते ACB चौकशीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल | File Type: audio/mpeg | Duration: 774

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 22 जानेवारीला हाफ डे; कोणत्या राज्यांनी जाहीर केली सुट्टी? ते ACB चौकशीनंतर राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

 राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...? ते सुशील कुमार शिंदेंना भाजपच्या मोठ्या नेत्याकडून ऑफर | File Type: audio/mpeg | Duration: 993

राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...? ते सुशील कुमार शिंदेंना भाजपच्या मोठ्या नेत्याकडून ऑफर

 अध्यक्ष झालो की इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवेल, ट्रम्प यांची घोषणा ते ... मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा | File Type: audio/mpeg | Duration: 759

अध्यक्ष झालो की इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवेल, ट्रम्प यांची घोषणा ते ... मग कळेल शिवसेना कुणाची; उद्धव ठाकरेंचा इशारा

 15 मार्चपर्यंत सैन्याला परत बोलवा मालदीवची भारताला डेडलाईन ते दुबईमध्ये अरब करतात तर आपण का नाही ?'' जमिन परिषदेत राज ठाकरे भडकले! | File Type: audio/mpeg | Duration: 880

15 मार्चपर्यंत सैन्याला परत बोलवा मालदीवची भारताला डेडलाईन ते दुबईमध्ये अरब करतात तर आपण का नाही ?'' जमिन परिषदेत राज ठाकरे भडकले!

 मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! महत्वाच्या निवडणुकीत दारुण पराभव ते शिवसेना प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी केलं मन मोकळं | File Type: audio/mpeg | Duration: 814

मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! महत्वाच्या निवडणुकीत दारुण पराभव ते शिवसेना प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी केलं मन मोकळं

 ट्रम्प यांना मोठा झटका! तीन पत्रकारांना द्यावे लागणार 4 लाख डॉलर ते शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय?" नारायण राणें कडाडले | File Type: audio/mpeg | Duration: 827

ट्रम्प यांना मोठा झटका! तीन पत्रकारांना द्यावे लागणार 4 लाख डॉलर ते शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय?" नारायण राणें कडाडले

 आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.50 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळणार? ते मुंबईतील अटल सेतुचे मोदींच्या हस्ते लोकार्पण | File Type: audio/mpeg | Duration: 891

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.50 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळणार? ते मुंबईतील अटल सेतुचे मोदींच्या हस्ते लोकार्पण

 चार शंकराचार्य राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी होणार नाहीत ते 'अन्नपूर्णी' मधील नयनतारावर गुन्हा दाखल! | File Type: audio/mpeg | Duration: 959

चार शंकराचार्य राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी होणार नाहीत ते 'अन्नपूर्णी' मधील नयनतारावर गुन्हा दाखल!

 शिंदेंच्या सेनेचे आमदार ठरले पात्र ते राहुल गांधींच्या यात्रेला मणिपूर सरकारनं नाकारली परवानगी | File Type: audio/mpeg | Duration: 647

शिंदेंच्या सेनेचे आमदार ठरले पात्र ते राहुल गांधींच्या यात्रेला मणिपूर सरकारनं नाकारली परवानगी

 भारतासोबत पंगा मालदीवला पडणार भारी, काय आहे कारण? आमदार अपात्रतेवर आज निकाल! नार्वेकर अन् CM शिंदेंची झाली भेट | File Type: audio/mpeg | Duration: 813

भारतासोबत पंगा मालदीवला पडणार भारी, काय आहे कारण? आमदार अपात्रतेवर आज निकाल! नार्वेकर अन् CM शिंदेंची झाली भेट

 गुजरात हायकोर्टाला सुप्रीम कोर्टाचा दणका, बिल्कीस बानो प्रकरण ते "दिवाळीसाठी गरिबांना 1 हजार रुपये द्या"; प्रकाश आंबेडकर बोलले! | File Type: audio/mpeg | Duration: 916

गुजरात हायकोर्टाला सुप्रीम कोर्टाचा दणका, बिल्कीस बानो प्रकरण ते "दिवाळीसाठी गरिबांना 1 हजार रुपये द्या"; प्रकाश आंबेडकर बोलले!

 हमासच्या लीडरसह तब्बल 8 हजार दहशतवाद्यांचा खात्मा ते अजितदादांचा मेळावा! PM मोदींचं कौतुक तर शरद पवारांवर साधला निशाणा | File Type: audio/mpeg | Duration: 743

हमासच्या लीडरसह तब्बल 8 हजार दहशतवाद्यांचा खात्मा ते अजितदादांचा मेळावा! PM मोदींचं कौतुक तर शरद पवारांवर साधला निशाणा

Comments

Login or signup comment.