मार्केट टाइमिंग रिस्क




My Money  ध्यानी मनी - आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी show

Summary: <p>शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का?  मार्केट  कुठच्या दिशेने जाईल?  आताच्या परिस्थितीमध्ये मी गुंतवणूक करावी का?  अशा पद्धतीचे अनेक प्रश्न लोक विचारतात.  खरंतर हे सर्व प्रश्न मार्केट टाइमिंग ची संबंधित असतात. </p>