कंट्री रिस्क




My Money  ध्यानी मनी - आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी show

Summary: <p>आज आपण कंट्री रिस्क विषयी अधिक जाणून घेणार आहोत. ही रिस्क देशाच्या आर्थिक स्थिरतेवर आधारित असते.</p><p>अशा परिस्थितीचा सामना जर आपल्याला करावा लागला तर आपली गुंतवणूक अशा कंट्री रिस्क पासून किती सुरक्षित असेल, याचा विचार आपल्याला करायला हवा.</p><p><br></p>