सिस्टिमॅटिक आणि अनसिस्टिमॅटिक रिस्क




My Money  ध्यानी मनी - आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी show

Summary: <p>जेव्हा आपण एखाद्या  सिस्टीम चा भाग असतो  तेव्हा त्या सिस्टीमचे निगडित जे काही धोके संभवतात ते आपसूकच आपल्या वाटी येऊ शकतात. गुंतवणूक योजनांमध्ये कशा पद्धतीचे सिस्टिमॅटिक आणि अनसिस्टिमॅटिक  धोके असू शकतात बरं? या धोक्यांचा आपल्या गुंतवणुकीवर होणारा प्रभाव कमी करण्याच उपाय?</p>