पैसे कुठे गुंतवावेत?




My Money  ध्यानी मनी - आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी show

Summary: आजूबाजूला उपलब्ध असलेले अनेकविध पर्याय आणि तसेच गुंतवणूक विषयक सल्ला देणारे आपले अनेक हितचिंतक या सगळ्या गदारोळात आपण भंडावून जातो . ह्या एपिसोडमध्ये आपण गुंतवणूक पर्यायांचा विचार करू.