आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय?




My Money  ध्यानी मनी - आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी show

Summary: आर्थिक नियोजन कोण करू शकतो आणि ते कधी करायचं? त्यासाठी खूप पैसे असणे आवश्यक आहे का? आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय? या सर्व प्रश्नांचा ऊहापोह आपण आता करू.