आर्थिक नियोजन : सुरुवात कशी करावी?




My Money  ध्यानी मनी - आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी show

Summary: आपण जेव्हा एखाद्या प्रवासाला निघतो तेव्हा आपण आता कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचे आहे हे पहिल्यांदा निश्चित करतो. आर्थिक स्वायत्ततेच्या प्रवासाला निघताना देखील चार मूलभूत गोष्टींकडे आपल्याला पहिल्यांदा लक्ष द्यायचे आहे.