Ep.12 Understanding Addictions ft. Mukhta Puntambekar, Director- Muktangan Deaddiction Centre, Pune




Being The Change (Marathi Podcast) show

Summary: "Biggest victims of any addiction are the children in the family..." "A drink makes you feel good temporarily, but the negative effects it has on your body and mind are long term...." Mukta Puntambekar, Director, Muktangan Deaddiction Centre, Pune shares with us her 26 year experience of dealing with addict patients, the impact of addiction on society and most importantly the impact on children... Its time to check our lifestyle, if we want our next generation to be healthy and safe from addictions.... "व्यसनाचे सगळ्यात मोठे बळी, हे त्या घरातली लहान मुलं ठरतात..." "दारू चा एक प्याला तुम्हाला क्षणिक आनंद देतो,पण मनावर आणि शरीरावर होणारे त्याचे नकारात्मक परिणाम दूरगामी असतात..." मुक्ता पूणताम्बेकर,संचालिका,मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र,पुणे,व्यसनी पेशंटना हाताळण्याच्या त्यांच्या 26 वर्षांच्या अनुभवाबद्दल, व्यसनांचा समाजावर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातील लहान मुलांवर होणार्या परिणामांबद्दल आपल्याशी बोलत आहेत... जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला निरोगी आणि व्यसनांपासून लांब ठेवायचं असेल,तर वेळ आली आहे आपलीच जीवनशैली तपासून बघण्याची....