Ep.4 Transforming Raw To A Champion ft. Prabhat Sinha, Founder- Manndeshi Champions




Being The Change (Marathi Podcast) show

Summary: In this episode of Badal Pernari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar, understands from Prabhat Sinha of Manndeshi Champions, how raw talent from hinterlands of Maharashtra become international athletic icons. This is the story of a boy, giving up his well running business of star athlete management in US and returning to his motherland to give a chance to the children here to simply play. A story of courage, sacrifice and a thousand dreams... बदल पेरणारी माणसे च्या या भागात, रिमा सदाशिव अमरापूरकर समजावून घेत आहेत प्रभात सिन्हा यांच्याकडून प्रक्रीया, महाराष्ट्रातल्या अत्यंत मागासलेल्या भागातली पैलू नसलेली प्रतिभा हेरून आंतरराष्ट्रीय नामांकित खेळाडू तयार करायची... ही गोष्ट आहे,अमेरिकेत चांगला चाललेला, नावाजलेल्या खेळाडूंची मैनेजमेंट करण्याचा व्यवसाय सोडून, मायदेशी असलेल्या मुला मुलींना खेळण्यातला आनंद शिकवण्याची जिद्द घेउन परतलेल्या एका मुलाची.. गोष्ट आहे धैर्य, बलिदान अणि हजारो स्वप्नांची....