Ep.9 Taking Maharashtrian Cuisine Globally & Making Women Entrepreneurs ft. Jayanti Kathale, Founder & MD, Purnabramha Maharashtrian Restaurant




Being The Change (Marathi Podcast) show

Summary: " As a woman and a mother, I cannot put the burden of my dreams on my children... I am a mother, but I am also an entrepreneur who believes that every woman is a born management guru and should at least once give her dreams a chance..." In this episode of Badal Pernaari Maanse, Rima Sadashiv Amarapurkar Interacts with Jayanti Kathale, Founder & MD, Purnabramha - Largest International Maharashtrian Restaurant Chain and understands what it takes for a woman to give up a conventional life and start a dream venture, the social attitudes towards woman entrepreneurs and the need to go back to the cultural roots to be able to spear ahead into the future... " एक आई म्हणून माझ्या स्वप्नांचं ओझं मी मुलांवर लादणं योग्य नाही... माझ्या स्वप्नांचं ओझं मीच झेललं पाहिजे... मी आई आहे, पण मी एक व्यावसायिक पण आहे... मला असं वाटतं कि प्रत्येक महिला ही मॅनेजमेंट गुरु असते आणि तिने एकदा तरी तिचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा..." बदल पेरणारी माणसेच्या या भागात रिमा सदाशिव अमरापूरकर बोलत आहेत जयंती कठाळे यांच्याशी... त्या पूर्णब्रह्म या अंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जगातल्या सर्वात मोठ्या महाराष्ट्रीय रेस्टॉरंट चेनच्या संस्थापिका आहेत. त्या सांगत आहेत की रुढीबध्द आयुष्य त्यागून स्वतःचं स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रवास कसा असतो... महिला उद्योजिकांबद्दल असलेला सामाजिक दृष्टिकोन, आणि सांस्कृतिक मुळांना घट्ट धरून प्रगती साधण्याची गरज...