My Money  ध्यानी मनी - आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी show

My Money ध्यानी मनी - आर्थिक नियोजन : एका उज्वल उद्यासाठी

Summary: आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये आपल्याला पैसा कमावण्यासाठी सक्षम केले जाते. पैसा कसा हाताळावा, आर्थिक नियोजन म्हणजे काय, त्याचे आपल्या जीवनातले महत्त्व काय, योग्य गुंतवणूक कशी करावी या विषयावर आपण येथे चर्चा करू.

Join Now to Subscribe to this Podcast
  • RSS
  • Artist: Shilpa Wagh
  • Copyright: Copyright 2020 Shilpa Wagh

Podcasts:

 सुस्वागतम | File Type: audio/mpeg | Duration: 185

आर्थिक नियोजनाचे महत्व सर्वांना माहितीच आहे. पैसा कसा कमवावा ह्याबरोबरच पैसा कसा वापरावा आणि वाढवावा हे कळणे, ही श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली आहे.ज्या बंधू-भगिनींना हे समजण्याची आणि शिकण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी हा प्रयत्न आहे.

Comments

Login or signup comment.