आरोग्य विमा - भाग 2




My Money  ध्यानी मनी - आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी show

Summary: मागील एपिसोडमध्ये आपण आरोग्य विमा विषयीची थोडी माहिती घेतली. तुमच्याकडे असलेल्या आरोग्य विम्या विषयीची नोंद तुम्ही गेल्या आठवड्यात केली असेल. आता, ह्या एपिसोडमध्ये आरोग्य विम्याचे विविध प्रकार समजावून घेऊ.