RBI फ्लोटिंग रेट सेविंग बॉण्ड,2020 मध्ये पैसे गुंतवावेत का ?




My Money  ध्यानी मनी - आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी show

Summary: रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून 1 जुलै 2020 पासून फ्लोटिंग रेट सेविंग बॉण्ड,2020 7.15% व्याजदरावर उपलब्ध करण्यात आले आहेत. बँकांच्या ठेवी वर साधारण 5.5 ते सहा टक्के व्याजदर असताना अर्थातच गुंतवणूकदारांना ह्या आरबीआयच्या बोंड विषयी उत्सुकता असणे स्वाभाविकच आहे.