सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का?




My Money  ध्यानी मनी - आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी show

Summary: गेल्या पाच-सहा महिन्यांमध्ये सोन्याचे भाव पन्नास हजाराच्या पातळीवर गेले आहेत. अर्थातच बऱ्याच लोकांचा कल सोने खरेदीकडे एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बघण्याकडे आहे.