आरोग्य विमा -भाग 1




My Money  ध्यानी मनी - आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी show

Summary: आरोग्य विम्याविषयी अनेक प्रश्नचिन्ह आणि गैरसमजुती आपल्या मनात असतात. आरोग्य विमा चा काय फायदा होतो का? विमा कंपन्या आपल्याला हप्ता भरायला लावून claim त्या वेळेला मात्र पैसे देत नाहीत. काही विशिष्ट आजारासाठी विमा कंपनीने दावा नाकारला. अशा अनेक प्रतिक्रिया आपण ऐकत असतो. अडचणीच्या वेळी अशा पद्धतीचे अनुभव येण्याला सर्वस्वी पणे विमा कंपनी जबाबदार असते का? आपण आपल्या विमा पॉलिसी चा बाबतीत किती सजग असतो? म्हणूनच आपण आज आरोग्य विमा ची ओळख करून घेऊ.