आयुष्यविमा - संकटकाळी धावून येणारा मित्र




My Money  ध्यानी मनी - आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी show

Summary: कठीण प्रसंगांमध्ये कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सबल करण्याचे महत्त्वाचे काम आयुष्य विमा करतो. आयुष्य विम्याचे विविध प्रकार, आयुष्य विम्याशी निगडीत काही संकल्पना म्हणजे कन्सेप्ट आपण समजून घेऊया